Guruji Ani Bandya jokes part 1

😜 झकास जोकस 😜

मास्तर :
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
बंड्या याचा अर्थ सांग?

बंड्या:

करमत नसल्यामुळे
राधिका रस्त्यावर
फिरत असते,
कदाचित तिला फळ घ्यायचे असतील  !

मास्तर कोमात

😛😂😂😂😆


गुरूजी : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?

बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !

😜😝😎


गुरूजी : मुर्खा....बरं आता सांग...
"दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा" याचा अर्थ काय ?

बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला... जनका... तुझी मजा आहे !

मास्तर सैरा वैरा पळत आहेत
😂😝😜😆




गुरूजी- बंड्या, याचा अर्थ सांग
" हे पार्थ त्वया चापि मम चापि...!"

बंड्या - हे अर्जुना, तू चहा पी, मी पण पितो.

😀😀😛😛😂😂

गुरुजींनी चहा कायमचाच सोडला😂😂

No comments:

Post a Comment