एक गंमत सांगू तुला...

❤💛💚💙💜💛💚💙💜💛❤
_*एक गंमत सांगू तुला ...?*_

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...
😗😗

_*एक गंमत सांगू तुला ...?*_

लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...
😍😍😍

_*एक गंमत सांगू तुला ....?*_

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...
😓😓😓😓

_*एक गंमत सांगू तुला .....?*_

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...
😵😵😵😵😵

_*एक गंमत सांगू तुला ......?*_

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का
ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.
😰😰😰😰😰😒😭

*💝म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.💝*
_*👆💖आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...💞💐*_
💎💎💎...ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते
,'बॉडीला' 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑

*लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.*


_*म्हणूनआव्हाने स्वीकारा,💕💞*_

_*आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा💴💵💖*_

_*आवडत्या लोकांना वेळ दया,💑💏*_

_*पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश म्हणाले तरी चालेल.🤑😜😆😊*_ 

_*अगदी लहान बाळासारख़ जगा. कारण,👶🙄😔😊🤗*_

*💐"मृत्यु"💐* _*हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला*_ *💖"जिवंतपणा"💖* _*मेलेला असतो.*_💝💐🙏🏼
💝🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼💝

No comments:

Post a Comment