सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
🤓आज कालच पाचवीची पोर केसांना जेल लावून फुल
मॉडेलिंग करत शाळेत जातात।
आणि एक आमचा जमाना होता जेव्हा आमची आई
खोबऱ्याचे तेल लावून असा भांग पाडून द्यायची कि
चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं
जायचा नाही😁😎😁😂😂
No comments:
Post a Comment