Husband wife hindi jokes..part 1

😳" सास :- जवाई राजा, "अगले जन्म" में, क्या बनोगे ????
😜जवाई;- जी,"छिपकली"बनूंगा।
😳सास:- वो क्यों ?????
😜जवाई  :- क्योंकि, आपकी बेटी सिर्फ, "छिपकली" से ही, डरती है"!!!
😳😜😀😀😳
जली को आग कहते हैं…!
बुझी को राख कहते हैं…!
जिसका Missed call देखते ही इंसान घर आ जाये…!
उसे "बीवी की धाक" कहते हैं…!
बीवी ने बड़े प्यार से पति के गले में बाहें डाली और पूछा, कैसी लग रही हूं जी?
पति: जैसे भगवान शंकर के गले में नागिन लिपटी हो।
😂😂😂😂😂
बीवी : शर्म नहीं आती, दूसरी औरत को घुर रहे हो...! अब तुम शादी-शुदा हो.
पति : ऐसा कहा लिखा है की उपवास हो तो खाने का मेनू भी नहीं देख सकते..😀😀😝😝😝😝

पति :  तूमने तो सुबह कहा था की रात के खाने मे दो ऑप्शन होंगे लेकिन यहाँ तो एक ही सब्जी दिख रही है . . .
पत्नी :  ( शांत स्वर मे .) ऑप्शन दो ही हैं . .
1. खाना हैं तो खाओ ,
2. नहीं तो रहने दो !!!😜😂😝😄

Guruji Ani Bandya jokes part 1

😜 झकास जोकस 😜

मास्तर :
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
बंड्या याचा अर्थ सांग?

बंड्या:

करमत नसल्यामुळे
राधिका रस्त्यावर
फिरत असते,
कदाचित तिला फळ घ्यायचे असतील  !

मास्तर कोमात

😛😂😂😂😆


गुरूजी : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?

बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !

😜😝😎


गुरूजी : मुर्खा....बरं आता सांग...
"दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा" याचा अर्थ काय ?

बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला... जनका... तुझी मजा आहे !

मास्तर सैरा वैरा पळत आहेत
😂😝😜😆




गुरूजी- बंड्या, याचा अर्थ सांग
" हे पार्थ त्वया चापि मम चापि...!"

बंड्या - हे अर्जुना, तू चहा पी, मी पण पितो.

😀😀😛😛😂😂

गुरुजींनी चहा कायमचाच सोडला😂😂

एक गंमत सांगू तुला...

❤💛💚💙💜💛💚💙💜💛❤
_*एक गंमत सांगू तुला ...?*_

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...
😗😗

_*एक गंमत सांगू तुला ...?*_

लहानपणी वाटायचं,
नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...
😍😍😍

_*एक गंमत सांगू तुला ....?*_

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...
😓😓😓😓

_*एक गंमत सांगू तुला .....?*_

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...
😵😵😵😵😵

_*एक गंमत सांगू तुला ......?*_

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का
ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.
😰😰😰😰😰😒😭

*💝म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका.💝*
_*👆💖आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा...💞💐*_
💎💎💎...ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते
,'बॉडीला' 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑

*लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.*


_*म्हणूनआव्हाने स्वीकारा,💕💞*_

_*आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा💴💵💖*_

_*आवडत्या लोकांना वेळ दया,💑💏*_

_*पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश म्हणाले तरी चालेल.🤑😜😆😊*_ 

_*अगदी लहान बाळासारख़ जगा. कारण,👶🙄😔😊🤗*_

*💐"मृत्यु"💐* _*हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला*_ *💖"जिवंतपणा"💖* _*मेलेला असतो.*_💝💐🙏🏼
💝🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼💝

Marathi bayakanchi Hawa...

परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने🍴 खातात,





भारतीय....
मुकाट्याने.😊

Drinking time jokes..1

वजन वाढू नये यासाठी 5 टिप्स्

1. दारूमधे कोल्ड्रिंक मिक्स करू नका त्यातली शुगर घातक असते
2. चाकणा म्हणून बटाटा वेफर्स खाऊ नका. बटाटा पिष्टमय असतो
3. पापड घ्याल तर रोस्टेडच घ्या, तळलेल्याचे तेल वजन वाढवते
4. बॉईल्ड अंडी घेतलीत तर वर मीठ पेरू नका. मीठानेही वजन वाढते.               े
😊
.
.
.

अजुन सल्ले पाहिजे,तर बसतांना बोलवा
😜🍻🍷🍸🍾

Pune tithe kay Une-1

एक छोटा अपमान✨✨✨

स्थऴ : अर्थातच PUNE

वाटसरू: ओ दादा, मला एक पत्ता सांगता का ?

पुणेकर: बदामची राणी... 😁😂😂😂

Fwd: आज कालच पोर

🤓आज कालच पाचवीची  पोर केसांना जेल लावून फुल

मॉडेलिंग करत शाळेत जातात।                       

आणि एक आमचा जमाना होता जेव्हा आमची आई

खोबऱ्याचे तेल लावून असा भांग पाडून द्यायची कि

चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं

जायचा नाही😁😎😁😂😂


मराठी प्रेमी जोक्स, कविता सोशल नेटवर्कसाठी माहिती बायको चा धाक किवा धमाल जोक्स

हा ब्लॉग सर्व मराठी  प्रेमी माणसांसाठी बनविण्यात येत  आहे 

इथे  आपण ऑनलाइन आणि सोशल नेटवर्क वर येणाऱ्या आणि सोशल नेटवर्क साठी  सर्व बहुतांश गोष्टी जसे  की जोक्स, कविता किवा माहितीपर डिटेल्स  इथे  आपणास येथे पाहवन्यास मिळेल 

हा ब्लॉग फ़क्त आणि फक्त  हसण्या साठी  आहे , बायको चा धाक किवा धमाल जोक्स। 

मजा करा