✍🏻 *विचारधन* ✍🏻
*जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वाॉशिंग मशीनसारखी आहे....*
*जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळतेसुद्धा; पण…*
*जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो,*
*तेव्हा आपलं व्यक्तिमत्त्व पहिल्यापेक्षा,*
*"अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं!"*
*सुप्रभात🌹* 🌹🙏🌹
No comments:
Post a Comment