सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
मी ST मध्ये बसलो होतो आणि बाजूला एक मुलगी उभी होती..!! तिने तिच्या फोन मध्ये राष्ट्रगीत चालू केलं.. आणि मी जसा उठलो.. ती माझ्या जागेवर बसली...
*अस करत्यात व्हय कुठ 🤔*😠🤣😡😂😂😂😂
No comments:
Post a Comment