एक बाई : (पोलिस स्टेशन वरती तक्रार करताना) : "अहो इन्स्पेक्टर, ३ दिवसांपूर्वी माझे मिस्टर गिरणी मधून गव्हाचे दळण आणायला गेले, ते अजून परत नाही आले " .
इन्स्पेक्टर: " मग तुम्ही ३ दिवस काय करीत होता?"
बाई: काय करणार !!
पहिल्या दिवशी इडली केली,
दुसर्या दिवशी कांदेपोहे केले आणि
आज शेवटी खिचडी लावली...
No comments:
Post a Comment