तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं

एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले.

ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला.

          प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या *बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले.*

         तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की  रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ?

         ब्लड बँकेने खुलासा केला...

*" तुम्ही नाही आटवलं, म्हणून त्यानी साठवलं ... "*
😂😆😂😆😂😆

उसकी जीवनसाथी विश्वसुन्दरी की तरह दिखे और

😂👌😂👌😂👌

*पुरुष चाहता है कि..उसकी जीवनसाथी विश्वसुन्दरी की तरह दिखे और..
गंगूबाई की तरह काम करे.*

* जबकि नारी चाहती है कि.. उसका जीवनसाथी अम्बानी की तरह कमाये और..
मनमोहन सिंह की तरह चुप रहे.*
😍 आज का ज्ञान समाप्त

तात्वीक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये

👌👌👌 *हृदयांतर*👌 🤝👌

      तात्वीक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...
      खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..
      एखाद्याशी "वाद" घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
      "अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये..
       शेवटी "मृत्यू" हे सुंदर, शाश्वत "वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे "भय" नसावे.
       आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे "स्मरण" ठेवू या.
       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे.
       "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे.
  *क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.*.......                                       🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏

शादी शुदा मर्द ज्यादातर राशिफल नहीं पढ़ते

शादी शुदा मर्द ज्यादातर राशिफल नहीं पढ़ते।

वो तो रसोई से चाय के लिए अदरक कूटने की आवाज से अंदाजा लगा लेते है कि उनका आज का दिन कैसा रहेगा😃😃

चाँद, तारे तोड़ना सब ड्रामे हैं ड्रामे

पत्नी से सच्ची मुहब्बत वही करता है जो पत्नी को
"मटर छील कर और मेथी तोड़ कर दे"

बाकी ये चाँद, तारे तोड़ना सब ड्रामे हैं ड्रामे....

😂😂😂😂😂

संक्रांत स्पेशल अहो, लाडू कसे झालेत ?

खरं बोलण्याचं पुण्य आणि बायकोचं प्रेम यांचा एकत्र लाभ...

बायको - अहो, लाडू कसे झालेत ?

नवरा - एकदम क ड क  !! 😉😝

बधिर मन झाले

ग्रूप असावा कुटुंबासारखा नकोच नूसते Joining

*छान कविता*      
  
ग्रूप असावा कुटुंबासारखा
      नकोच नूसते  Joining ...! !
तिथे असावा प्रेम  जिव्हाळा
      नकोच नूसते  Shining .. ! !
त्या शब्दाना अर्थ असावा
      नकोच नूसते Posting ... ! !
सूर जुळावे परस्परांचे
      नकोच नूसते Chatting .. ! !
इमेजेसचे मर्म कळावे
      नकोच  नूसते  Loading ... ! !
Whatsapp मधूनी  ज्ञान  मिळावे 
      नकोच  नूसते  Joking .. ! !
स्नेह सदा  वृद्धिंगत  व्हावा
      मस्त  रहावे  Bonding ... ! !

क्या खूब लिखा है किसी ने

*👌🏿क्या खूब लिखा है किसी ने-*

*लाख दलदल हो,*
*पाँव जमाए रखिये;*

*हाथ खाली ही सही,*      
*ऊपर उठाये रखिये;*

*कौन कहता है छलनी में,*    
*पानी रुक नहीं सकता;*
 
*बर्फ बनने तक,*
*हौसला बनाये रखिये।*  
     
🌹🌹 *l🙏🏼🙏🏼*🌹🌹

जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वाॉशिंग मशीनसारखी

✍🏻 *विचारधन* ✍🏻

*जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वाॉशिंग मशीनसारखी आहे....*
*जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळतेसुद्धा; पण…*
*जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो,*
*तेव्हा आपलं व्यक्तिमत्त्व पहिल्यापेक्षा,*
*"अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं!"*
*सुप्रभात🌹* 🌹🙏🌹

तुमची मुलगी काय करते?

*एकदा कोल्हापूर चे कुटुंब पुण्याला मुलगी पाहायला जाते*

मुलाचे वडील: तुमची मुलगी काय करते?
मुलीचे वडील:(पुणेरी माजात) actor आहे tik tok वर

आणि तुमचा मुलगा काय करतो?

मुलाचे वडील: आर्मीत आहे PUBG मध्ये

How we should speak good message

There is *NO CLASS*
   to *TEACH* how
*WE SHOULD SPEAK*

         *BUT*

The way we *SPEAK*
definitely *DECIDES*
    *OUR CLASS.*

*🌷🌻 GOOD MORNING* 🌻🌷

Obesity is not because full dhamal messages


A good medical QUOTE:- Obesity is not because it runs in the family!!!!! It is because, no one runs in the family!!!!! 😄😄😄😄

Full comedy Best motivation to stop junk food pizza French fries health issues

😂😂 The best advertisement line against Pizza, Pasta, Burger, French Fries n all junk food:-  "Few moments on Lips, Forever on Hips!!"  😜😜😜😜
😜😜 _______________________________

मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले

👌🏻👌👌👍
आज सकाळी फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती,  बहुदा रोज नियमाने चालत असणार. निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.

मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती. थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून.
आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!
हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये..
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता. मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता. असेच होते ना आयुष्यात सुद्धा..? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते. मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे *“हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.”* ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.

*कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.*
कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...
तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावरच केंद्रित असुद्या.आपली गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..? हे पाहा. आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहा. आणि आनंदी व्हा !
*माझी स्पर्धा कालच्या माझ्याशीच आहे, काल मी जसा होतो त्यापेक्षा आज अधिक उत्तम असेल तर माझी स्पर्धा योग्य आहे. नाहीतर माझं चालणं हे चालणं नसून एक सुप्त मलाही न समजणारी चाल आहे.*
*बाकी आयुष्य सुंदर आहेच आणखी सुंदर बनवु यात*
🌱👌👌👏👏👏👏

डॉक्टर ने चाय फीकी पीने को कहा

पति : डॉक्टर ने चाय फीकी पीने को कहा है।

पत्नी: अलग अलग चाय नही बनाउंगी, लडडू खा कर पी लेना फीकी लगेगी।

😂😂😂😂😂

बताओ अब इसका कोई ईलाज है.. 😆😜

राह मे छोटे छोटे कंकड़ मिले तो

अगर आप की राह में छोटे -छोटे कंकड़ मिल रहे है तो  😴😴

समझ लेना रोड का काम चल रहा है  😜😜

मग तुम्ही ३ दिवस काय करीत होता

एक बाई : (पोलिस स्टेशन वरती तक्रार करताना) : "अहो इन्स्पेक्टर, ३ दिवसांपूर्वी माझे मिस्टर गिरणी मधून गव्हाचे दळण आणायला गेले, ते अजून परत नाही आले " .

इन्स्पेक्टर: " मग तुम्ही ३ दिवस काय करीत होता?"

बाई: काय करणार !!

पहिल्या दिवशी इडली केली,
दुसर्या दिवशी कांदेपोहे केले आणि
आज शेवटी खिचडी लावली...

दोन स्त्रियांशी विवाह का करावा

*दोन स्त्रियांशी विवाह का करावा..?*

या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली २ मतं.

पाहिलं मत : मक्तेदारी मोडली जाते.

दुसरं मत : स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते.

*घेता का रीस्क?*
😆😂🤣😎

लाईफ एन्जॉय करा मनसोक्तपणे

*'लाईफ एन्जॉय करा मनसोक्तपणे"*

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण. परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता!’

सिग्नलला गाडी थांबते. चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण. २-३ रुपये द्यावे असे मनात येते. रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो. तेवढ्यात सिग्नल सुटतो. गाडी पुढे घ्यायची वेळ येते. थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला!’

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वाीसाने सांगतो. त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात. वाईट वाटते खूप. नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो. ‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो. जेवणाची सुट्टी संपते. तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो. क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

*असेच होते नेहमी. छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.*

जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ करा.

*आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका. चांगल्या गोष्टीची दाद द्या आवडले नाही तर सांगा, घुसमटू नका. नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.*

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या. त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.
आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले! आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर 'लाईफ' कसले..!

Good Morning Marathi suvichar messages

*शब्दसुद्धा एकप्रकारचं भोजन असतं..*
*कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायच हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कुणी नाही...*

*शब्दाची सुद्धा आपली एक चव असते, बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा...*
*जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा...*

*सुप्रभात....*🌹🙏🙏🙏

चुना लावून जाऊ नकोस

😅😅Funny 🤣🤣
*कोल्हापूरतल नवीन प्रपोज*

तंबाखूच्या पुडीसारखं जपेन तुला
.
.
.
.

फक्त चुना लावून जाऊ नकोस
😜😜😜😜😜

जोड़ी सात जन्म तक बनी रहे

पति पत्नी साथ सफर कर रहे थे....
.
एक भिखारी आया...
.
पति  ने जेब से पर्स निकाला ही था
.
कि
भिखारी बोल उठा-
.
" जोड़ी सात जन्म तक बनी रहे....!"
.
.
पति ने पर्स फिर से जेब में रख लिया.........
.
☹☹😫😫🤐🤐😪😃😃🤔😂🤓😜😂😂

अस करत्यात व्हय कुठ

मी ST  मध्ये बसलो होतो
आणि
बाजूला एक मुलगी उभी होती..!!
तिने तिच्या फोन मध्ये राष्ट्रगीत चालू केलं..
आणि मी जसा उठलो..
ती माझ्या जागेवर बसली...

*अस करत्यात व्हय कुठ
🤔*😠🤣😡😂😂😂😂

पुणेकर v/s पुणेकर झकास जोक्स

_*पुणेकर v/s पुणेकर*_

_*पहिला पुणेकर :* तुम्हाला खिर देऊ की बासुंदी ?_
_*दुसरा पुणेकर :* घरात एकच वाटी आहे का ?_

😃😂🤣😆😝