सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
पुर्णपणे न समजणाऱ्या गोष्टींच्या यादीमधे GST आता 3 नंबरला आला आहे
दुसरे स्थान आता डकवर्थ लुईस नियमाने पटकावले आहे.
यादीमधे बायकोचा मुड अजूनही एक नंबरलाच आहे. 😝😉😜
No comments:
Post a Comment