भाग्य आणि निर्णय खुप छान सुविचार

🎋  *भाग्य*  आपल्या हातात नाही,
पण  *निर्णय*  आपल्या हातात आहेत. 

*भाग्य*  आपले  *निर्णय*  बदलू शकत नाही.

पण  *निर्णय*  आपली  *परिस्थिती*  बदलू शकतात.

    सौजन्य- महेंद्र पवार

No comments:

Post a Comment