कोणावर सुड घ्यायचा असेल तर वेलेंटाइन डे स्पेशल

कोणावर सुड घ्यायचा असेल तर,
.
.
.
.
.
१३ फेब्रुवारीला रात्री उशीरा त्याच्या दरवाजात गुलाब, Dairymilk आणि त्याच्या नावाने Greeting Card ठेवा.
.
.
*बाकी त्याची बायको बघेल त्याचे काय करायचे ते.*

😜😜😜😜😜

No comments:

Post a Comment