सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
काल एका ठिकाणी लग्न होत तिथल्या नवरीच कौतुक आख्खा गाव करत होता कारण तिने उखाणा लैयच भारी घेतला होता . जोडीने निघाले होते दर्शनाला वाटेत नदीला आला पूर **** पाटलांच नाव घेते तूर घ्या तूर 😜😜😜😜😜😜😜.......
No comments:
Post a Comment