✍ *तात्वीक भांडण माझं सर्वांशी आहे पण कायमच "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवत नाही...*
*.खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात,जरूर असावे पण मनात कायम "भेद" ठेवू नये..*
*.एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.*
*."अहंकार" हाच या सार्वाच मुळ आहे,तो विणाकारण "बाळगुन जगू" नये..*
*.शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.*
*.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा आनंदा"ने उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.*
*.आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.*
*."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे*
*क्षमा करा,प्रेम द्या,प्रेम घ्या*
*🌹शुभ प्रभात 🌹*
सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा आनंदा"ने उपभोग घेण्यासाठी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment