तुम्हारा दुप्पटा उठा लो अहिरानी स्पेशल जोक्स

*Boy* -
तुम्हारा दुप्पटा उठा लो जमीन से घिसा जा रहा है !

*Girl* -
"दुप्पटा भी अपना फ़र्ज़ निभा रहा है, कोई चूम न ले मेरी कदमो की मिटटी को इसलिए ये निशान मिटा रहा है !!.."

*Boy* - ओ अफलातूरनी पुढे शेण पडेल शे वं...

*Girl* -  ओ मनी माय...

बरं झाये सांगी दिद...
😂😆😜😂😆😜😂😆😜😂

लग्न म्हणजे नेमकं काय असतं ? सूंदर कविता विशेष


🎀 "लग्न ...!"🎀

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?    
     
      ते केवळ कर्तव्यबंधन नसतं तर
      दोन मनांचं अतूट बंधन असतं
      ते जबाबदारी नसून
      आपल्याला हवंहवंसं वाटणारं
      स्टेशन असतं...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?      

      नाजूक अशा गवताचं पातं असतं
      म्हणूनच त्याला हळूवार जपायचं असतं
      कर्तव्यपूर्तीने नव्हे,
      तर एकमेकांच्या सुखदुःखाने
      तुडुंब भरायचं  असतं...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      'आज लवकर येईन! 'असं म्हणत
      त्याने कामावर जायचं असतं
      उशीर झाला म्हणून तिने रुसताच
      त्याने हळूच केसांत फूल माळायचं असतं ...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      "आज छान दिसतेय!" असं म्हणून
      तिचं सौंदर्य खुलवायचं असतं
      तर "हा शर्ट शोभतोय तुम्हाला!"
      असं म्हणून तिने भलतंच धीट व्हायचं असतं ...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      त्याच्या चुकांना तिने
      पोटात घ्यायचं असतं
      तर तिच्या दुःखांना त्याने
      हृदयात सामावून घ्यायचं असतं...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      त्याच्या बेफिकीरीला तिच्या
      काळजीचं पांघरूण असतं
      तर तिच्या दुःखाला त्याच्या
      आधाराचं पांघरूण असतं...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      अबोल भावनांना अंतर्मनाने जाणायचं असतं
      तो चिडला की तिने शांत राहायचं असतं
      तिने रूसताच त्याने मनवायचं असतं...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      झालंच भांडण तर
      त्याला कवटाळायचं नसतं
      एकाने विस्कटलं तरी
      दुसऱ्याने सावरायचं असतं

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      कधी दोघांचं मनोमिलन असतं
      तर कधी दोघांचं भांडण असतं
      संसारातल्या संशयवादळाला
      दाराबाहेरच थोपवायचं असतं...

👒लग्न म्हणजे नेमकं काय असतं...?

      प्रेमाचं ते बंधन असतं
      दोन अनोळखी जीवांचं मिलन असतं
      सृष्टीनिर्मात्याने स्वर्गात बांधलेलं एक
       रेशीमबंध असतं
      म्हणून त्याला शेवटपर्यंत निभवायचं असतं...
                      
🍀🍀🍀💞💞🍀🍀🍀

सौजन्य- anonomous

7 वा वेतन आयोग और अरिअर्स इस महीने में मिलेंगे विशेष

2 किलो नीम के पत्ते लें |
इन्हें साफ करके एक बर्तन में रख दें।
एक लीटर साफ पानी, एक किलो काला नमक, २ किलो सरसो का तेल, एक किलो पिसी लाल मिर्च एक भगोंने में लें और नीम के पत्ते उसमें डाल कर अच्छी तरह गर्म करें ।
फिर इसमें 1 दाना इलायची, थोड़ा सा पौदीना, थोड़ी सी दालचीनी, आधा किलो काली मिर्च और २०० दाने लोंग के डालें । और उबालें ၊
जब पानी आधा रह जाए तब पानी को उतार कर छान लें।
ठंडा होने पर ये एक ग्लास पानी लेकर कुल्ली करें और 2 घूंट पी जाएं
इससे खोपड़ी का वो कीड़ा मर जाएगा , जो अभी भी सोचता है कि इस महिने अरियल & 7वा वैतन  आयेगा....😜😜😜😜

आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा आनंदा"ने उपभोग घेण्यासाठी

✍   *तात्वीक  भांडण माझं सर्वांशी आहे पण कायमच "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवत नाही...*
      *.खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात,जरूर असावे पण मनात कायम "भेद" ठेवू नये..*
     *.एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.*
     *."अहंकार" हाच  या सार्वाच मुळ आहे,तो विणाकारण "बाळगुन जगू" नये..*
       *.शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.*
      *.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा आनंदा"ने उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.*
       *.आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.*
    *."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे*
    *क्षमा करा,प्रेम द्या,प्रेम घ्या*
*🌹शुभ प्रभात 🌹*

Shubh Sakal messages Marathi Suvichar thoughts

*🙏🌹प्रभातपुष्प🌹🙏*

    *चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,*
      *मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,*
        *मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,*
      *मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,*
        *मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*

❣❣ *शुभ सकाळ*❣❣
  🌻🌺🌺🌻

तुर घ्या तुर विशेष उखाना

काल एका ठिकाणी लग्न होत तिथल्या नवरीच कौतुक आख्खा गाव करत होता कारण तिने उखाणा लैयच भारी घेतला होता
.
जोडीने निघाले होते दर्शनाला वाटेत नदीला आला पूर
**** पाटलांच नाव घेते तूर घ्या तूर
😜😜😜😜😜😜😜.......

डिजिटल इंडिया के किस्से आधार कार्ड के साथ

पहले दो लोग झगड़ते थे

तो तीसरा छुड़वाने आ जाता था..

आजकल तीसरा विडीओ बनाने लगता है....!!!!
Digital_India
😂😂😂😂😂😂

😃😜😃😳😜👌👌
पापाः बेटा तुम्हारे रिजल्ट का क्या हुआ?
पप्पुः पापा 80% आये है ।
पापाः पर मार्कशीट पर 40% लिखा है?

पप्पूः बाकी के 40% आधारकार्ड लिंक होनेपर सीधे अकाऊंट में आएंगे।
😜😎 पापा बेहोश..😜😜😜