😄चिंटूला त्याची आई बेदम मारते. पोट भर
मार खाउन चिंटू बाहेर
येतो आणी वडलांना विचारतो,
बाबा तूम्ही पाकीस्ताना गेला होता काय?
😃बाबा म्हणतात, नाही बाळ
मी महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गेलो नाही,
😀पण तू हे का विचारलेस? चिंटू म्हणाला,
पाकीस्तान गेलात नाही म्हणता मग घरात
हा खतरनाक आतंकवादी तुम्ही आणलात
कुठून?
😄 बाबा हसले आणी म्हणाले....... गडचिरोली वरुण.... .😜😜😜
😂😂😂
सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
हा खतरनाक आतंकवादी तुम्ही आणलात कुठून? चिंटू आणि त्याची आई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment