Navara bayko pati patni vishesh comedy jokes

बायको रात्री दोन वाजता उठून नवऱ्याला प्रश्न करते.

बायको -: त्रिदेव मधे तीन हिरोईन कोणत्या होत्या?

नवरा -: माधुरी दीक्षित, संगीता बीजलानी आणि सोनम

बायको -: 2003 वर्ल्डकप मधे पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती रन्स केले?

नवरा -: 98 रन्स

बायको -: आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डिंग मध्ये कधी राहायला आली?

नवरा -: बुधवारी दोन महिने पूर्ण होतील....
पण तू असे प्रश्न का विचारतेस?

बायको -: काल माझा वाढदिवस होता!!!!!!

भयाण शांतता..........

बिच्चारा सकाळी उपाशी कामाला गेला....

😂😂😂😂😂

Diwali special employee jokes...

भगवान का दिया हुआ सब कुछ है...
दौलत है 💸,
शोहरत है🏡 ,
ईज्जत है,
पर  दीपावली  की  छुटी  नहीं है...
😂😛😜😃😄

House wife
😡😡😡

Pati patni Hindi jokes


: पत्नी : तुम भी मेरे साथ
करवाचौथ में
उपवास रखोगे ना प्राणप्रिये????

पति : मैंने कभी कहा
तुम मेरे साथ
दारु पीने चलो....???
😝✋

😀😀😀😀महिलाओं ने सर्वसम्मति से निर्णय लिया की .......करवा चौथ पर
.
.
.
.
गिफ्ट बड़ा हो तो आटा छन्नी ओर छोटा हो तो चाय छन्नी से पती को देंखे  😝

--------------------------
: दिवाळीसाठी बायकांचा status...
_---------------------_--------
उठा उठा दिवाळी आली  ...................

नवर्‍याचा पगार संपवण्याची वेळ झाली. ........
😛😝😝😄

Marathi facts and figures...पावसाळा संपल्याचे खात्रीशीर लक्षण

पावसाळा संपल्याचे खात्रीशीर लक्षण म्हणजे घरातले फुगलेले लाकडी दरवाजे धक्का न मारता उघड-बंद व्हायला लागणे...!!!

बाकी, वेधशाळेचे अंदाज वगैरे सगळ्या अंधश्रद्धा / अफवा मानायला हरकत नाही...

Navara bayko Marathi comedy jokes ha ha ha

(नवरा-बायको मध्ये भांडण चालु होत)
नवरा- मी भीत नाही तुला !

बायको- भित कस नाही ?

मला बघायला येताना ५-६ लोक सोबत घेऊन आला.
लग्नाच्या वेळी २००-२५० लोक घेऊन आला.

आला की नाही..?

नवरा- हो

बायको- मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते..!!

चला भांडी घासा गप गुमाण.

नवरा:-तु लय सिरीयस घेती राव...घासनी कुठय..!!

😬😂😂😂😂😂😂

Changalya online Marathi gosti

_*निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*_

कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या

व्यक्तीबाबत चांगले वा वाईट

मत बनवण्यापेक्षा, आपण

स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्तीशी

संवाद साधुन मगच खात्री

करा.

नाती जपण्यासाठी
    
संवाद आवश्यक आहे ...

बोलताना शब्दांची उंची

वाढवा आवाजाची उंची

नाही.

कारण..    पडणाऱ्या

पावसामुळे शेती पिकते,

विजांच्या कडकडाटामुळे

नाही..आणि वाहतो तो झरा

असतो आणि थांबतं ते डबकं

असतं..डबक्यावर डास

येतात आणि झऱ्यावर

राजहंस!!  
निवड आपली आहे.."
  
कुणा वाचून कुणाचे काहीच

आडत नाही हे जरी खरे

असले तरी कोण कधी

उपयोगी पडेल हे सांगता येत

नाही.

डोक शांत असेल तर निर्णय

चुकत नाहीत,

अन्...

भाषा गोड असेल तर माणसं

तुटत नाहीत.

अगर ...

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

जपून टाक पाउल ...

इथे प्रत्येक वाट आपली नसते

जपून ठेव विश्वास ...

इथे प्रत्येक माणुस आपला

नसतो जपून घे निर्णय .

इथे प्रत्येक पर्याय

आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा

मागतात, त्यांची चुक असते

म्हणून नव्हे,तर त्यांना

आपल्या माणसांची पर्वा

असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला

पुढे सरसावतात ते तुमचे

काही देणे लागतात म्हणून

नव्हे, तर ते तुम्हाला आपलं

मानतात म्हणुन..!
   
*मोर* नाचताना सुद्धा रडतो...

आणि...

*राजहंस* मरताना सुद्धा

गातो...

दुःखाच्या रात्री झोप

कुणालाच लागत नाही...

आणि

सुखाच्या आनंदात कुणीही

झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य

असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय

होईल

ते कोणालाच माहित नसते...

म्हणुन *आनंदी* रहा...

आयुष्यात कोणत्याही कामाला
                लहान समजू नका...

                           कारण...

          कोणी लोखंडाचं काम करून

                    *' टाटा ' बनला !!*

           कोणी चपलांचं काम करून

                    *' बाटा ' बनला !!*

         कोणी टेलिफोन पुसता पुसता

             *' DSK ' बिल्डर बनला !!*

           कोणी गाड्या पुसता पुसता

                   *'अंबानी ' बनला !!*

         तर कोणी चहा विकता विकता

                 *' PM ' बनला...!!!*

Ganya Ani Katappa famous Marathi jokes..

आज गण्याला कटप्पा भेटला😳😳
गण्या :- कटप्पा, येड्या .. बाहुबली कशाला मारल ??😡😡😡

कटप्पा:- यम्मा नल्ला, निम्मडा..साळगुन्ना अन्ना. कोण्णल्लो कुडड्डा. थेल्लमी...मारपिंडा नेरुल्ला विकाना मुदक्कळ येल्ले. अंड वेंकटा नारकूंडा भुम्मले..म्चा...उणु कास्था चेन्नै यल्ला ...

गण्या :-  hmmmm.. जाऊ दे मग तुझि काय चुकी नाही त्यात मी पण तसच केल असत।

😂😂😂😂😂😂😂😂