मराठी प्रेमी जोक्स, कविता, सुविचार, विनोद, चारोळ्या
सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
Air hostess and Bayko che jokes
एक माणूस त्याच्या बायकोसोबत विमानाने प्रवास करत होता.
Air Hostess जवळ आली आणि तिने विचारले :
"Sir, would you like to take Tea together?"
नवरा "Yes" म्हटला आणि बायको कडे बघुन बोलला,
.
.
"ऊठ....
तिला बसू दे.."
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment